१० वी प्रात्यक्षिक पुस्तिका (मराठी माध्यम)

१० वी प्रात्यक्षिक पुस्तिका भाग १

दिलेल्या क्षारांमधील क्लोराइड, ब्रोमाइड व आयोडाइड आयनांचे अस्तित्व ओळखणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269515842782003211198

रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करून त्यांच्या निरीक्षणांची नोंद करणे व अभिक्रियेचा प्रकार ओळखणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269516295507968014893

रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करून त्यांचे संयोग, विस्थापन, अपघटन आणि दुहेरी अपघटन अभिक्रिया यामध्ये वर्गीकरण करणे.
https://diksha.gov.in/play/content/do_31269525886806425614961


विद्युतवाहक तारेच्या वेटोळ्यांतून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269732178459852811776

बर्फावर उष्णतेचा होणारा परिणाम आलेखाच्या साहाय्याने अभ्यासणे.
https://diksha.gov.in/play/content/do_31269526072316723211203

गरम पाणी थंड होत असताना त्याचे तापमान मोजणे आणि काल - तापमान यांचा आलेख काढणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269516534901964811199

होपच्या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269516838626918414895  

प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम पडताळणे. 
https://diksha.gov.in/play/content/do_31269792610308915215687

वेगवेगळ्या आपाती कोनासाठी प्रिझममधून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग आखणे व विचलित कोन काढणे. https://diksha.gov.in/play/content/do_31269791581401907211944

बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर काढणे.
https://diksha.gov.in/resources/play/content/do_31269739709748019211831

आपल्या इमारतीचे किंवा घराचे आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्वेक्षण करणे.
https://diksha.gov.in/resources/play/content/do_31269734763313561615477

कार्बनी संयुगांंतील ऑक्सिडीकरण आणि समावेशन अभिक्रियांचा अभ्यास करणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269793468625715215712

१० वी प्रात्यक्षिक पुस्तिका भाग २

गुणसूत्री विभाजन व अर्धगुणसूत्री विभाजन यांचा अभ्यास करणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269523962292633611202

अमिबामधील द्विविभाजन आणि हायड्रातील मुकुलायन यांचा तयार काचपट्ट्यांच्या साहाय्याने अभ्यास करणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269523562577100814958

जास्वंदीच्या फुलातील प्रजननांगांचा अभ्यास करणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269524594220236814959

मानवी पुनरूत्पादन संस्थांचा अभ्यास करणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269732846428979215465

परिसरातील परिसंस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269733081590988815467

गांडूळ व झुरळ यांचे निरीक्षण करून आकृत्या काढणे व वैशिष्ट्ये अभ्यासणे.
https://diksha.gov.in/play/content/do_31269737607235993615503

मासा व कबुतर यांचे निरीक्षण करून आकृत्या काढणे व वैशिष्ट्ये अभ्यासणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269733392998400015470

ॲसेटिक ॲसिडच्या भौतिक व रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करणे.
https://diksha.gov.in/resources/play/content/do_31269525153147289614960

औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे.
https://diksha.gov.in/play/content/do_31269733644897484815474

अझोला, ॲनाबिना, अझोटोबॅक्टर व नोस्टॉक यांची वैशिष्ट्ये अभ्यासणे
https://diksha.gov.in/play/content/do_31269734038352691215476

आपल्या इमारतीचे किंवा घराचे आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्वेक्षण करणे.
https://diksha.gov.in/resources/play/content/do_31269734763313561615477

श्वसन प्रक्रियेत कार्बनडाय क्साइड वायू बाहेर टाकला जातो हे प्रयोगाने दाखविणे.
https://diksha.gov.in/resources/play/content/do_31269737208971264011824